1. S. R. T. M. University, Nanded यांचा 60+40 चा पॅटर्न आहे. म्हणजेच विद्यापीठ परीक्षेला 60 मार्क्स आहेत आणि इंटरनल चे 40 मार्क्स आहेत. शैक्षणीक वर्ष: 2025-26 पासून पुढे.