DSM-Corporate Accounting-II (For B.Com. S. Y. – Sem. IV – Students)

By admin Uncategorized
Wishlist Share
Share Course
Page Link
Share On Social Media

About Course

ज्ञानोपासक महाविद्यालय, जिंतूर येथील बी. कॉम. द्वितीय वर्षाच्या सेमिस्टर 4 च्या विद्यार्थी-विद्यार्थीनी यांच्यासाठी – त्यांना विविध टेक्स्ट आधारित नोट्स, पीडीएफ फाइल्स, विडियोज इत्यादि गोष्टी

घरूनच/कुठल्याही ठिकाणाहून इंटरनेट च्या सहाय्याने मोबाइल/कम्प्युटर/टॅब इत्यादि साधनांच्या सहाय्याने, अभ्यास करण्याच्या उद्देशाने पाहता याव्यात, यासाठी तयार करण्यात आलेला हा ऑनलाइन कोर्स आहे जो की प्रा. सचिन खंदारे सर यांनी तयार केलेला असून, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड अंतर्गत येणाऱ्या कुठल्याही महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनी या कोर्स चा वापर करून उपयोग घेऊ शकतात. 

सदरील कोर्स मध्ये मराठी तसेच इंग्लिश नोट्स तसेच सूचना वापरल्या आहेत. त्यामुळे संबंधित विद्यार्थी-विद्यार्थीनी मराठी / English यांपैकी कुठल्याही माध्यमातून परीक्षेसाठी या कोर्स चा उपयोग करून तयारी करू शकतात. 

Disclaimer / अस्वीकृती: 

या कोर्स मध्ये काही चुका/त्रुटि इत्यादि असू शकतात, अशा चुका/त्रुटि इत्यादि च्या माध्यमातून विद्यार्थी-विद्यार्थीनी यांचे कुठलेही शैक्षणिक/मार्क इत्यादि नुकसान झाल्यास संबंधित कोर्स तयार करणारा प्राध्यापण जबाबदार राहणार नाही हे लक्षात घेऊनच विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी या ऑनलाइन कोर्स चा आधार आपल्या परीक्षेसाठीची तयारी आणि अभ्यास यांच्यासाठी घ्यावा. एकंदरीत हा कोर्स फक्त आणि फक्त मार्गदर्शक म्हणून तयार केलेला आहे. अंतिम यश आणि मार्क पूर्णपणे परीक्षे तील विद्यार्थी-विद्यार्थीनी चे लेखन आणि विद्यापीठाचे मूल्यांकन यांच्यावर अवलंबून आहे/असते. 

An online resource

Text based ऑनलाइन नोट्स, Study Material, PDF Files, Assignments, Quizzes, विडियोज इत्यादि पुरविण्याच्या उद्देशाने, ‘ज्ञानोपासक महाविद्यालय, जिंतूर’ येथील बी. कॉम. द्वितीय वर्षाच्या सेमिस्टर 4 च्या विद्यार्थी-विद्यार्थीनी साठी – प्रा. सचिन खंदारे सर यांनी, तयार केलेला, Corporate Accounting-II या विषयाचा हा ऑनलाईन कोर्स आहे. ज्यामध्ये आणि ज्याच्या माध्यमातून विद्यार्थी-विद्यार्थीनी स्वतः आणि घरूनदेखील अभ्यास आणि परीक्षेसाठी तयारी करू शकतात.

विद्यार्थी-विद्यार्थीनी या कोर्समध्ये टाईप करून प्रश्न देखील विचारू शकतात ज्यामध्ये त्यांचे कुठलेही नाव दिसत नाही.

Online course prepared and created by Mr. Sachin Khandare Sir for all B.Com. S. Y. students of DSM’s Arts, Commerce & Science College, Jintur.

Show More

What Will You Learn?

  • Pattern + Syllabus
  • Theory मराठी + English Notes
  • Questions & Answers
  • Problems & Solutions
  • तुमच्या शंका विचारू शकता.

Course Content

Pattern

पूर्वतयारी |
चौथ्या सेमिस्टर मधील विविध धडे/Chapter यांची तयारी करण्याच्या अगोदर आपल्याला काय-काय यायला पाहिजे? त्यासाठीची पूर्वतयारी करून देणाऱ्या नोट्स, पीडीएफ फाइल्स, विडियोज इत्यादि.

2. Absorption of Joint Stock Company

3. Reconstruction of Joint Stock Company

5. Liquidation of Joint Stock Company

Supporting Notes/Material

BEST & TRUSTED FREE ONLINE RESOURCES (INDIA-FOCUSED)
100% reliable, legal, and teacher-friendly resource list.

Student Ratings & Reviews

No Review Yet
No Review Yet