Course Content
Pattern (पॅटर्न) आणि Syllabus (अभ्यासक्रम)
परीक्षा पद्धत, मार्क्स इत्यादि गोष्टींना गृहीत धरून विषयाचा आणि परीक्षेचा नेमका पॅटर्न कसा आहे? हे सांगणारे सेक्शन.
0/4
मराठी नोट्स
English Notes
1. Course Introduction
0/3
Application of IT in Business – Ms Office (English+Marathi Medium & Instructions) As per SRTMU Nanded (NEP 2020)

विषय – ‘Skill Enhancement Course (SEC)’ च्या अंतर्गत येणारा आहे. 

कॉम्प्युटर विषयी साधारण आणि मूलभूत माहिती व्हावी, माहिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात सध्याचे होणारे बदल लक्षात यावेत, आणि या विषयातील ज्ञान विकसित करणे ही या विषयामागील काही उद्देश आहेत.