B.Com. T.Y. – Auditing II
अभ्यासक्रम (Syllabus)
UNIT I : तपासणी, पावती-परीक्षण व अंकेक्षकीय/लेखापरीक्षण अहवाल
Lectures:
-
पावती-परीक्षण अर्थ व व्याख्या
-
पावती-परीक्षण उद्दिष्टे
-
नमूना तपासणी
-
कॅश बुकचे पावती-परीक्षण
-
अंकेक्षकीय अहवालाचे घटक
-
अंकेक्षकीय/लेखापरीक्षण अहवालाचे प्रकार :
-
पात्र अंकेक्षकीय/लेखापरीक्षण अहवाल (Qualified Audit Report)
-
स्वच्छ अंकेक्षकीय/लेखापरीक्षण अहवाल (Clean Audit Report)
-
-
अंकेक्षकीय/लेखापरीक्षण प्रमाणपत्र (Audit Certificate)
UNIT II : अंतर्गत लेखापरीक्षण (Internal Audit)
-
अंतर्गत लेखापरीक्षणाचा अर्थ
-
अंतर्गत लेखापरीक्षण स्थापन करण्याची मूलभूत तत्त्वे
-
अंतर्गत लेखापरीक्षणाची उद्दिष्टे
-
कायदेशीर (Statutory) लेखापरीक्षकाद्वारे अंतर्गत लेखापरीक्षणाचे मूल्यमापन
-
अंतर्गत लेखापरीक्षणाची उपयुक्तता
-
अंतर्गत लेखापरीक्षण व बाह्य लेखापरीक्षण यातील फरक
-
अंतर्गत नियंत्रण (Internal Check) व अंतर्गत लेखापरीक्षण यातील फरक
UNIT III : संगणकीकृत माहिती प्रणालीतील लेखापरीक्षण (CIS)
-
संगणकीकृत माहिती प्रणाली (CIS) चा अर्थ
-
संगणक आधारित लेखापरीक्षणाचे दृष्टिकोन (Approaches to Computer Auditing)
-
मॅन्युअल लेखांकन लेखापरीक्षण व संगणकीकृत लेखांकन लेखापरीक्षण यातील फरक
-
CIS वातावरणाची वैशिष्ट्ये
-
संगणक फसवणूक (Computer Frauds) व संगणक व्हायरस
-
ऑडिट सॉफ्टवेअरची संकल्पना
UNIT IV : बँकिंग कंपन्यांचे लेखापरीक्षण
-
बँकिंग कंपनीची व्याख्या
-
बँकिंग कंपनीवरील निर्बंध
-
बँकिंग व्यवसायाचे लेखापरीक्षण
-
NPA (Non-Performing Assets) :
-
अर्थ
-
बँक लेखापरीक्षणाच्या संदर्भात NPA विषयी महत्त्वाचे मुद्दे
-
UNIT V : लेखापरीक्षण मानके (Standards on Auditing)
-
SA – 200
-
SA – 230
-
SA – 240
-
SA – 299
-
SA – 300
-
SA – 320
-
SA – 500
-
SA – 580
-
SA – 600
-
SA – 610
-
SA – 620